विवाह विषयक
विवाह विषयक

कृपया "Register Your Self" येथे क्लिक करून आपण "वधू-वर नोंदणी" साठीचा फॉर्म भरावा. फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवा ...
- आपला नेहमीचा email id येथे लिहा.
- विवाह विषयक माहिती इतर वेळी बघण्यासाठी ( फक्त या वेब साईटसाठी ) आपला नवीन पासवर्ड येथे लिहा.
- कृपया आपली खरी व योग्य माहिती भरावी.
- या वेब साईटवरील माहितीची खातरजमा आपण स्वतः करणेची आहे. मंडळ यासाठी जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
- इतर समाज बांधवाना या वेब साईटची माहिती द्यावी व त्यांना पण या उपक्रमात सहभागी होण्यास आवाहन करावे.